Headlines

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

[ad_1] Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देण्यात आला. (Femina Miss India Winner name age) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण ? रविवारी जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये सिनीनं…

Read More