Headlines

शाहीद कपूरची पत्नी Mira Rajput चे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल

Shahid Kapoor wife Mira Rajput : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) या जोडीकडे ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी अनेक महिला चाहत्यांची मनं तोडत शाहिदनं मीराशी लग्न केलं आणि पाहता पाहता तिलाही चाहत्यांनी आपलंसं केलं. आज मीरा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार…

Read More