VIDEO: ”मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!” नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?
[ad_1] Mira Rajput Video: फोटोग्राफर्स हे नेहमीच सेलिब्रेटींच्या मागे लागले असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ करायचे प्रयत्न करत असतात. परंतु यावेळी शाहीद कपूरच्या बायकोनं चोख उत्तर दिलं आहे. बॉलिवूडमध्ये एक चित्रपट हीट झाला की एकतर कलाकारांच्या (Shahid Kapoor Wife) डोक्यात तरी हवा जाते नाहीतर त्यांच्या मागे मागे फिरत त्यांचे प्रत्येक फोटो टिपण्यासाठी आतुर असलेले फोटोग्राफर्ससुद्धा…