Headlines

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

[ad_1] रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून अभिजित गौतम जाधव (वय ३० वर्षे, ) या तरुणास येथील विशेष न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ११ मे २०१८ रोजी दुपारी १ च्या सुमारास पीडित ११ वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. तिची आई मुंबईला गेली…

Read More