Headlines

थोडक्यात : मंत्रिमंडळातील नव्या १८ मंत्र्यांचा अल्प परिचय

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १८ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पक्ष कोणताही असो, विखे यांचे मंत्रीपद नक्की  * काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करत आलेले  राधाकृष्ण विखे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी विराजमान झाले.  पक्ष कोणताही असो राधाकृष्ण विखे कायम मंत्रीपदी राहिले आहेत….

Read More