Headlines

राज्यात एक लाख वनराई बंधाऱ्यांचा संकल्प ; दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन

[ad_1] पुणे : पावसाळा संपल्यानंतर पुढे महिनाभर ओढे, नाल्यांमधून काही प्रमाणात पाणी वाहत असते. हे पाणी एक लाख वनराई बंधारे बांधून अडविण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. लोकसहभागातून कच्चे बांध घालून अडविलेल्या या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी करण्याचा आणि जास्तीत-जास्त पाणी जमिनी मुरवून जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे. राज्यात पेरणी योग्य क्षेत्र…

Read More