Headlines

‘तुम लोगो ने मेरी बीवी को…’, मिलिंद गवळीला पाहून शेजारी संतापला

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतंच मिलिंदनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे….

Read More