Headlines

तुम्हालाही रात्री 2- 3 वाजता जाग येते? पाहा त्याविषयी ज्योतिष काय सांगतं

मुंबई : (Sleep) रात्रीची झोप अनेकदा इतकी गाढ असते, की थेट गजर झाल्यावरच बऱ्याचजणांना जाग येते. काहींची झोप इतकी अनावर होते, की गजर वाजो किंवा ढोलताशे, त्यांना जागच येत नाही. ही मंडळी त्यांना हवं त्याच वेळेत उठतात. पण, काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर कितीही गाढ झोप लागलेली असो, त्यांना ठराविक वेळेत जाग…

Read More