क्रिकेटरचे असिस्टंटसोबतचे खाजगी फोटो लीक, पत्नीसोबत घटस्फोटासाठी मोजावे लागले होते 300 कोटी

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू मायकल क्लार्कने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघासाठी 2015 एकदिवसीय विश्वचषक जिंकला. लग्नाच्या सात वर्षानंतर त्याने 2019 मध्ये पत्नी काइलीशी घटस्फोट घेतला. त्यांचा घटस्फोट 300 कोटींमध्ये झाला होता. मायकेल क्लार्कने 2012 मध्ये कायलीशी लग्न केले. यानंतर त्याच्या असिस्टंटसोबतचे फोटो व्हायरल झाले, त्यामुळे त्याला कायलीशी घटस्फोट घ्यावा लागला. दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे…

Read More

Shane Warne Funeral: ग्लेन मॅकग्रा रडला, वॉर्नला शेवटचा निरोप, फोटो पाहा

मुंबई : ऑस्ट्रेलियचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर (Shane Warne Funeral) आज रविवारी (20 मार्च) अंत्यसंस्कार करण्यात आले. वॉर्नवर सेंट किल्दा फुटबॉल कल्बमध्ये अंत्य संस्कार पार पडले. यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राही उपस्थित होता. मॅकग्रासह अॅलन बॉर्डर, मार्क वॉ, मार्क टेलर यासह ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू आपल्य सहकारी मित्राला…

Read More

Shane Warne Funeral | शेन वॉर्नला अखेरचा निरोप, क्रिकेटपटूंना अश्रू अनावर

कॅनबेरा : फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचं (Shane Warne Funeral) काही दिवसांपूर्वी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. या दिग्गज खेळाडूला आज (20 मार्च) मेलबर्नमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. वॉर्नच्या अंत्यसंस्काराला जगभरातील क्रिकेटपटू आणि त्याचे चाहते उपस्थित होते. आपल्या सहकाऱ्याला निरोप देत असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. वॉर्नच्या अखेरच्या क्षणाची काही फोटो…

Read More

बायकोपासून लांब जाणं ‘या’ क्रिकेटरला महागात नाही… तर 300 कोटींना पडलं

मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात काय करतात, हे प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडतं. ज्यामुळे हल्ली सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते आपल्या चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडीया अकाउंटवरती माहिती देत असतात. क्रिकेटपटूची देखील मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होते. भारताचा सलामीवीर शिखर धवनचा नुकताच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तो चर्चेत आला, ज्यानंतर त्याच्या आयुष्याच नक्की…

Read More