Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. दिल्लीला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मुंबईचा या मोसमातील हा शेवटचा सामना आहे. (ipl 2022 mi vs dc…