Headlines

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच  चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात…

Read More

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात ‘टेक्निकल लोचा’, डीआरस असूनही घेता आला नाही

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना  घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता…

Read More

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर   चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway) चेन्नईकडून…

Read More

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजाचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

[ad_1] मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगलसाठी भाग पाडलंय. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेच्याआधीच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. (csk vs mi ipl…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings vs mumbai indians…

Read More

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

[ad_1] मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चौकार मारत चेन्नईला (Chennai Super Kings) थरारक विजय मिळून दिला. यासह चेन्नईने मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने चेन्नईला अखेरपर्यंत सामन्यात जिवंत ठेवलं. धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय…

Read More

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

[ad_1] मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने  विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and…

Read More

IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

[ad_1] मुंबई : तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. (ipl 2022 mi vs csk mumbai indians set 156 runs target for…

Read More

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. मात्र यशस्वी कॅप्टन आणि फलंदाजाच्या मागे साडेसाती लागली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात रोहित झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला. रोहितला चेन्नईच्या मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर मिचेल सँटनरच्या…

Read More

Rohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची रोहितने पुन्हा एकदा निराशा केली आहे. (mi vs csk ipl…

Read More