Headlines

MI vs DC : टॉस करतानाच रिषभ पंतला आवरेना हसू, पण का?

मुंबई: आयपीएलमधील दुसरा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. टॉस दरम्यान ब्रेबॉर्न स्टेडियमवर रिषभ पंतला हसू आवरेना. यावेळी हसण्याचं नेमकं कारण समजलं नाही. मात्र टॉस जिंकल्याचा आनंदच झाला असावा. टॉस उडवताच रिषभला हसू आलं. त्याने टॉस पाहिल्यावर…

Read More

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. दिल्ली संघाने टॉस जिंकाला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा मुंबई संघाचा रेकॉर्ड यंदा मोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. टॉसच्या वेळी रिषभ पंत हसत होता. रोहित शर्माकडे पाहून त्याने टॉस जिंकल्याचा हसून आनंद…

Read More