Headlines

Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या

Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे. बुध ग्रह 7 फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत बुध ग्रह…

Read More