Headlines

या राज्यात भाजप आणि काँग्रेसची युती, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

शिलाँग : Meghalaya Democratic Alliance : देशात प्रथमच कट्टर विरोधक काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत. ( BJP and Congress alliance) मेघालय राज्यात ही अजब युती पाहायला मिळाली आहे. भाजप – काँग्रेस युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मेघालयात मंगळवारी काँग्रेसचे पाच आमदार भाजपच्या सत्तारूढ मेघालय जनतांत्रिक आघाडीत सहभागी झाले. गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदारांनी काँग्रेस…

Read More