Headlines

पदरात तीन मुलं असणारी अभिनेत्री प्यायली जोडीदाराचं रक्त; कारण ऐकून हडबडाल

मुंबई : प्रेमात माणसांना वेड लागतं असं ऐकलं होतं, वाचलंही होतं. इतकंच काय, तर पाहिलंही होतं. पण, प्रेमात माणसं एकमेकांचं रक्तही पितात हे कधी ऐकलं किंवा पाहिलंय ? विश्वास बसणार नाही, पण असं खरच घडलं आहे. एका अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटीनं त्यांच्या नात्याची एक वेगळी आणि शब्दश: रक्तरंजित बाजू जगासमोर आणली आहे. आम्ही एकमेकांचं रक्त पितो,…

Read More