अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर

Pornography Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या फिटनेस (Fitness) आणि फॅशनसाठी (Fashion) चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं एकेकाळी सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये तीची गणना केली जात होती. शिल्पा शेट्टी ही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय असते सध्या चर्चेत असण्यामागचे कारण आहे तिचा…

Read More