Headlines

खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही, ही इतकी मोठी व्यक्ती असं का म्हणतेय ?

मुंबई : नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. सध्याच्या राजकीय वर्तुळाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास नागपूर म्हणजे खूप काही. नेतेमंडळींची ये-जा असणाऱ्या आणि मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या याच नागपूरबद्दल आता एक असं वक्तव्य समोर येत आहे, ज्यावर अनेक प्रतिक्रिया आणि मतमतांतरं समोर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra nagpur pune) खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही… हेच ते वक्तव्य….

Read More