Headlines

Commonwealth Game स्पर्धेत मिळणारं पदकं खरंच सोन्या चादींचं असतात का? जाणून घ्या

[ad_1] Commonwealth Games Medal 2022: बर्मिंघम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत पदकांचा वर्षाव केला आहे. जवळपास सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवली आहे. भारताने गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावलं आहे. कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेतील मेडलचं डिझाईन तीन विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरीमध्ये शिकतात. अंबर अॅलिस, फ्रान्सिस्का विल्कॉक्स आणि…

Read More