Headlines

काळीज भेदणारे स्वर पुन्हा निनादणार; आजोबांच्या हुबेहूब रुपात दिसणाऱ्या ‘या’ गायकाला ओळखलं?

मुंबई : माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल… असं सांगत आपल्या गायकीनं कानसेनांना तृप्त करणाऱ्या संगीतपारंगत पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्दही अपूरे पडतील. आपल्या गायनकौशल्यानं श्रोत्यांचं आयुष्य सार्थकी लावणाऱ्या याच कलाकाराचा जीवनप्रवास आणि कारकिर्दीतील काही महत्त्वाचे प्रसंग आता रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Me vasantrao) गायक आणि वसंतरावांचा नातू, राहूल देशपांडे याचीच मध्यवर्ती भूमिका…

Read More