Headlines

Me Vasantrao Review : गोष्ट संघर्षानं कणखर झालेल्या; चाळीशीनंतरच्या सुरेल किमयागाराची

[ad_1] सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : एखाद्या कलाकाराच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहताना त्याचा जीवनप्रवास थोडक्यात आणि अगदी जवळून जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. आजवर असे अनेक चित्रपट साकारले गेले. पण, ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यानं फक्त कलाकाराचा प्रवासच नव्हे, तर समाजाच्या कटू मानसिकतेवरही कटाक्ष टाकला आहे. (Mi Vasantrao ) जसं…

Read More

खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही, ही इतकी मोठी व्यक्ती असं का म्हणतेय ?

[ad_1] मुंबई : नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. सध्याच्या राजकीय वर्तुळाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास नागपूर म्हणजे खूप काही. नेतेमंडळींची ये-जा असणाऱ्या आणि मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या याच नागपूरबद्दल आता एक असं वक्तव्य समोर येत आहे, ज्यावर अनेक प्रतिक्रिया आणि मतमतांतरं समोर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra nagpur pune) खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही… हेच ते…

Read More

काय उपटायचंय ते उपटा… संतप्त मराठमोळ्या गायकाच्या संतापानं ओलांडली मर्यादा

[ad_1] मुंबई : काही कलाकार हे जन्मत:च दैवी देणगी घेऊन आलेले असतात असं म्हणतात. मुळात अशा कलाकारांची समाजाला ओळख मात्र फारच उशिरानं होते. हे दुर्दैव असलं तरीही ते वास्तव आहे, जे नाकारता येणं अशक्य. अशाच एका कलाकाराच्या जीवनावर, त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकत एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.  गलिच्छ गायकी म्हणत या…

Read More

काळीज भेदणारे स्वर पुन्हा निनादणार; आजोबांच्या हुबेहूब रुपात दिसणाऱ्या ‘या’ गायकाला ओळखलं?

[ad_1] मुंबई : माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल… असं सांगत आपल्या गायकीनं कानसेनांना तृप्त करणाऱ्या संगीतपारंगत पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्दही अपूरे पडतील. आपल्या गायनकौशल्यानं श्रोत्यांचं आयुष्य सार्थकी लावणाऱ्या याच कलाकाराचा जीवनप्रवास आणि कारकिर्दीतील काही महत्त्वाचे प्रसंग आता रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Me vasantrao) गायक आणि वसंतरावांचा नातू, राहूल देशपांडे याचीच मध्यवर्ती…

Read More