Headlines

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार- आशिष शेलार पॅनलचा विजय, अमोल काळे होणार नवे अध्यक्ष! | sharad pawar ashish shelar panel candidate amol kale elected as mca chief

[ad_1] मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते. मागील अनेक दिवसांपासून एमसीए अध्यक्षपादाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते…

Read More

कोणी नोकरी देता का नोकरी? वर्ल्ड कप खेळलेला ‘हा’ खेळाडू आर्थिक संकटात

[ad_1] Vinod Kambli – खेळाडूच्या संघर्षाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. सध्या OTTवर महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या संघर्षावर चित्रपट प्रसिद्ध झालं आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोणी यावरही चित्रपट येऊन गेला आहे. पण काही क्रिकेटपटूंचं आयुष्य भारतीय क्रिकेट संघात खेळानंतरही संघर्षमय असतं.  क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जिवलग मित्र विनोद कांबळीवर घरखर्च आणि दैनंदिन गरजांसाठी झगडण्याची वेळ…

Read More