Headlines

मराठीतून मिळणार का MBBS चं शिक्षण?

[ad_1] मुंबई : तुम्हाला डॉक्टर बनायचंय पण इंग्रजी मध्ये अडचण आणतेय! तर आता घाबरू नका…कारण इंग्रजी यापुढे तुमच्या डॉक्टर होण्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. तुम्ही आता मध्य प्रदेशात हिंदीमध्ये एमबीबीबीएसचा अभ्यास करू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास आता तुम्ही हिंदीतून करू शकता. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग…

Read More