Headlines

Rohit Sharma कडून मॅच फिक्सिंग? सलग 7 सामन्यांच्या पराभवानंतर रोहितवर जहरी टीका

मुंबई : आयपीएलच्या कालच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. आयपीएलची एल क्लासिको मानली जाणारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांची लढत अखेर चेन्नईने जिंकली. चेन्नईने 3 विकेट्सने मुंबईचा पराभव करत यंदाच्या सिझनमधील दुसरा विजय नोंदवला आहे. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. कालच्या…

Read More