Headlines

Married Life Palmistry : ‘या’ रेषा असलेल्यांना वैवाहिक सुख मिळणं कठीण

[ad_1] मुंबई : हस्तरेषा शास्त्रानुसार हाताच्या रेषांवरून व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेता येतात. हाताच्या रेषांवरूनही तुम्ही वैवाहिक जीवनाबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. अनेकवेळा असं घडतं की, लग्न झाल्यानंतरही माणसाच्या आयुष्यात चढ-उतार येतात.  पुरुषाच्या हातात हृदयाची रेषा आणि शिररेषा सारखीच असेल आणि स्त्रीच्या हातात हृदयाची रेषा आणि मस्तकरेषा वेगळी असेल तर पती-पत्नीमध्ये वैचारिक फरक…

Read More