Headlines

असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

[ad_1] मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे. लग्नाआधी प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे क्रिकेटर्स बाबा झाले आहेत. क्रिकेटपटूंच्या या अनोख्या यादीत एका भारतीयाचाही समावेश आहे. चला एक नजर टाकूया अशाच 6 क्रिकेटर्सवर जे लग्नाआधीच बाबा झाले आहेत. 1. हार्दिक पंड्या हार्दिक पांड्या हा असा भारतीय क्रिकेटर आहे,…

Read More

कोण आहे बुलबुल साहा? ज्यांच्याशी अरुण लाल यांनी बांधली लग्नगाठ?

[ad_1] मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू अरुण लाल हे त्यांची प्रेयसी बुलबुल यांच्यासोबत सोमवारी म्हणजेच, 2 मे रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांमध्ये चक्क 28 वर्षांचा फरक आहे आणि अरुण लाल यांना हे लग्न करण्यासाठी त्यांच्या पहिल्या बायकोनं संमत्ती दिली आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी क्रिकेटरचे अभिनंदन करण्यास सुरुवात…

Read More

Kiara Advani नववधुच्या रुपात, गुपचुप उरकलं लग्न?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani)चे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो कियाराच्या चाहत्यांना गोंधळात टाकणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच हे फोटो म्हणजे बातमीला शिक्कामोर्तबच मिळतो की काय? असं झालं आहे.  कियारा आडवाणीचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री नववधुच्या…

Read More

भारतीय नागरिकत्वं मिळवण्यासाठी आलियाला उचलावं लागणार मोठं पाऊल 

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Birthday) आज २९ वा वाढदिवस. आलियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये आलियाने उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. प्रेक्षकांनी आलियाचा प्रत्येक सिनेमा पसंत केला आहे. उत्तम सिनेमे देऊन भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आलियाला मतदान करण्याचा अधिकार मात्र नाही. कारण प्रत्येकाला थक्क करणारं.  आलियाला मतदानाचा अधिकार…

Read More

लग्नानंतर मुलींनी करू नका ‘या’ ५ चूका, नाहीतर….

[ad_1] मुंबई : इंटरनॅशनल वूमेन्स डे (International Women’s Day) च्या दिवशी महिलांसोबत सगळेच फार उत्साही असतात. पण हा उत्साह फक्त या दिवशीच नको तर ३६५ दिवस असायला हवा. महिला देखील आजच्या दिवशी स्वतःकडे लक्ष देतात. पण एरव्ही दुर्लक्ष करताना दिसतात.  लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. या बदलाला महिलांनी खूप व्यवस्थितपणे सामोरं जायला हवं….

Read More

इथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या?

[ad_1] मुंबई : कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून १७ महिलांची तस्करी करणाऱ्या एका धूर्त व्यक्तीला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश चंद्र स्वेन असे या 66 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याला रविवारी रात्री उशिरा भुवनेश्वरच्या खंडगिरी भागातील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आणि सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले….

Read More