केएल राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का, आयपीएल 2022 मधील सर्वात घातक गोलंदाज ‘आऊट’

IPL 2022 : आयपीएलचा (IPL) पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, सर्व दहा संघ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले आहेत. पण अशातच आयपीएलमधला नवा संघ लखनऊ सुपर जायंट्ससाठी एक वाईट बातमी समोर आहे. केएल राहुलच्या (kl rahul) नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाला आहे. या वेगवान गोलंदाजाला संघाने…

Read More