Headlines

दसऱ्याला झेंडूची फुले महागण्याची शक्यता ; मुसळधार पावसामुळे नुकसान, प्रतवारीवर परिणाम

प्रकाश खाडे, लोकसत्ता जेजुरी : यंदा झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्याचे नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे. खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा, तोरणांसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे त्यांच्या मागणीत मोठी वाढ होते. हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी यंदाही मोठय़ा प्रमाणात लागवड केली…

Read More