Sohail Khan सोबतच्या घटस्फोटावर Seema Sajeh नं सोडलं मौन, वाचा काय म्हणाली?

Sohail Khan & Seema Sajdeh Divorce: जवळपास २४ वर्षांच्या लग्नानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानने (Sohail Khan) यावर्षी मे महिन्यात सीमा किरण सजदेहला (Seema Sajdeh) घटस्फोट दिला. नीलम कोठारी सोनी (समीर सोनीची पत्नी), महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी) यांच्यासोबत नेटफ्लिक्स शो फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजमध्ये काम करणाऱ्या सीमाने…

Read More

टिव्हीवरील संस्कारी बहू Anupama चे 22 वर्षांपुर्वी फोटो व्हायरल.. पाहून तुमची काय असेल प्रतिक्रिया

Rupali Ganguly Shocking Transformation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने ‘अनुपमा’ बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा शो टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते. रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच पण…

Read More

कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे ‘ती’चं रूप…

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माच्या (The Kapil Sharma Show) लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर (Sony Tv) येतो आहे. या शोमधून काही कलाकार नवीन रूपात दिसणार आहेत तर काही जुन्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतील. यावेळी काही नव्या चेहऱ्यांनाही शोमध्ये प्रवेश केला आहे. पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी होणार…

Read More

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील अभिनेत्रीचं असं रूप पाहून तुम्हालाही वाटेल भिती… Video व्हायरल

The Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma show) हा लवकरच नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गेली कित्येक वर्षे या शोनं देशभरातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आणि त्याचसोबतच या शोमधल्या कलाकरांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून काही कलाकार हे बाहेर पडले आहेत तेव्हा आता या शोमध्ये काही…

Read More

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेबी बम्पसह डान्स, Video ठरतोय चर्चेचा विषय…

Debina Benerjee: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज देबिनानंच सोशल मीडियावरून दिली होती. देबिना आणि गुरमित चौधरी यांची जोडी आहे. गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली आहे आणि तिचं नावं आहे लियाना. आता देबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी…

Read More

”कपिल शर्मानं तुम्हाला ओळख दिली आणि तुम्ही…” वाचा असं कोणाला खडसावून विचारतायत सुनील पाल?

Sunil Pal on Kapil Sharma Show : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजे कपिल शर्मा याचा. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या शोमधून लोकप्रिय कलाकार बाहेर पडत आहेत. तसेच लवकरच द कपिल शर्मा शोचा नवा सीझन येत आहे. 10 सप्टेंबर रोजी या शोच्या चौथ्या सीझनचा पहिला एपिसोड टीव्हीवर येणार आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या ‘कटपुतली’ या…

Read More

आमीर खानच्या अडचणीत वाढ; पाहा अभिनेत्यासमोर आता कोणतं नवं संकट!

Aamir Khan Netfilx Deal Cancelled : आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणकून मार खाल्ला आहे. बॉयकॉट लाल सिंग चड्ढाच्या ट्रेण्डमुळे चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. चित्रपट अयशस्वी झाल्याने सदम्यात असलेल्या आमिर खानच्या चितेंत पुन्हा एकदा भर पडली आहे. बॉयकोटचा ट्रेण्ड सुरू असतानाही प्रदर्शनापुर्वी आमिरच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून…

Read More

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केला Bollywood चा पदार्फाश, वाचून तुमचाही राग होईल अनावर!

Vivek Agnihotri on Bollywood : ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूडवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मध्यंतरी विवेक हे ट्विटरवर सक्रिय नव्हते. आपण काही काळ ट्विटरपासून दूर असू असे विवेक यांनी ट्विट प्रसिद्ध केले होते. परंतु आता ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडविरूद्ध घणानाद सोडला आहे. ‘बॉलीवूड्स इनसाईड…

Read More

61 वर्षीय सेलिब्रेटीने 15 दिवसात केलं वजन कमी? फोटो व्हायरल

Hollywood Celebrity on Weight Loss: वयाच्या 61 व्या वर्षीही वजन कमी करता येतं आणि आपण कुठल्याही वर्षी सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो याची प्रचिती येते या हॉलीवूड सेलिब्रेटीकडे बघून. कॅरोल व्हॉर्डमन ही ब्रिटिश सेलिब्रेटी आणि सुत्रसंचालिका आहे तिनं नुकताच आपला एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिने कॅप्शन दिलं आहे की 15 दिवसांत तिने…

Read More

”हिला दगडांनी नाही तर …. मारलं पाहिजे”, उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कशी असेल तुमची प्रतिक्रिया…

Urfi Javed Video: उर्फी जावेद आपल्या विक्षिप्त फॅशनसाठी फेमस आहे. पण तिने कुठलेही फॅशन केली तरी मात्र ती ट्रोलर्सच्याच निशाण्यावर असते. आता पुन्हा एकदा आपली क्रिएटिव्हिटी उर्फीनं दाखवली असली तरी पुन्हा एकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी मात्र उर्फीनं चांगलाच कहर केला आहे. नुकताच उर्फीने आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे….

Read More