‘इंग्रजी वृत्तपत्रांना जास्त भाव, मराठीला कमी! हा भेदभाव…’; मराठीच्या मुद्द्यावरून हृषिकेश जोशीचा संताप

Hrishikesh Joshi on Marathi Mudda: मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाही. त्यासाठी अनेकदा चित्रपट निर्मात्यांना फार कष्ट घ्यावे लागतात अशी अनेकदा चर्चा रंगलेली असते. मराठी चित्रपट हा आज 100 कोटींच्या घरात कमाई करतो आहे हे चित्रपट एकीकडे सुखावणारं असलं तरीसुद्धा मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शोज, मल्टिप्लेक्सचे शोज मिळत नाही असा सूर अनेकदा ऐकायला मिळतो. या प्रश्नावर…

Read More

चौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी…; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं

Sameer Khandekar Tejas Express Vistadome : मराठी भाषा जपण्यासाठी अनेक लोक मेहनत करताना दिसत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिणनं मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी झडताना दिसत आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेत लोक यासाठी लढत आहेत. आज काल जर एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी मराठीत काही बोलला तरी सगळ्यांना आनंद होतो. आपले मराठी कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर मराठी…

Read More

“हे येड्या गबाळ्याचं काम नाही”, मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले ‘इंग्रजीत शिवी दिली तर…’

Pravin Tarde On Marathi Language : आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिना (Maharashtra Day) निमित्त सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेविषयी त्यांचं काय मत आहे ते सांगितलं आहे. जेव्हा कोणी आपल्याला इंग्रजीत शिव्या देतं, तेव्हा…

Read More

Shripad Joshi letter to cm eknath shinde Why there no Marathi language policy even after eight years?

नागपूर : राज्याचे भाषा धोरण तयार करून ते भाषा सल्लागार समितीने शासनाला सादर केले आहे. या बाबीला आठ वर्षे झाली. या काळात चार वेगवेगळ्या पक्षांची सरकार महाराष्ट्राला लाभली. मात्र, एकाही सरकारच्या काळात हे धोरण जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत तत्काळ निर्यय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी व मराठीच्या व्यापक हितासाठी या…

Read More

‘सुरकुत्या असलेले आजोबा पाहिले, पण राज ठाकरे मात्र ट्रेंड चेंजर’, जॅकी भिडू काय म्हणतात ऐकलं?

मुंबई : बॉलिवूडचा भिडू म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत जॅकीने झगमगत्या विश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक काळ इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे सतत जॅकीची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगत असते. नुकताचं जॅकीने प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला हजेरी…

Read More