Headlines

वयाच्या 42 व्या वर्षी Shweta Tiwari दिसते खुपच स्टायलिश… फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Shweta Tiwari Latest Photoshoot: सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्री काही कमी नाहीत, त्यातून सध्या चर्चा असते ती टेलिव्हिजन अभिनेत्रींची. यातीलच एक अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे श्वेता तिवारी. आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं ती कायमच प्रेक्षकांना मोहित करत आली आहे, नुकतेच तिनं आपले नवं फोटोशूट सोशल मीडिया शेअर केले आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. श्वेता…

Read More

‘मीही त्यातून…’ Karan Johar ला आजही सतावतोय भुतकाळ?

Karan Johar Nishant Bhatt Jhalak Dikh La Ja: करण जोहरला बॉलीवूडमध्ये स्टार कीड्सला लॉन्च करतो आणि बाहेरच्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये येऊ देत नाही म्हणून त्याच्यावर अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. आत्ताही त्याच्यावर अनेक प्रकारे आरोप केले जात आहेत. कंगना राणावतनं करणला मुव्ही माफिया म्हणून संबोधलं होतं. करण जोहरला दोन जुळी मुलं आहेत. सेरोगसीद्वारे त्याला ही दोन…

Read More

घर-संसार सांभाळ्यासाठी या अभिनेत्रींनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम…

Actresses Who Quit Acting after Marriage: लग्न झाल्यानंतर आणि मुल जन्मला आल्यानंतर स्त्रियांच्या जबाबदारीत वाढ होते. आजकाल अनेक स्त्रिया आपलं करिअर सांभाळत घरही सांभाळताना दिसतात आणि यशस्वीपणे सांभाळताना दिसतात. परंतु बॉलीवूडमध्ये मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर करिअर सोडून घराकडे लक्ष दिले. (bollywood actresses who quit acting after marriage and who prefer becoming housewife) एकेकाळी…

Read More

‘माझी मस्करी करण्यासाठी तो…’ जया बच्चन नातवाबद्दल हे काय बोलून गेल्या?

Jaya Bachchan on Agstya Nanda: अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा पुढच्या वर्षी द आर्चिज या झोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करतो आहे. लवकरच या चित्रपटाची रिलिज डेट जाहीर होईल. या चित्रपटातून अगस्त्या नंदासोबत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, जान्हवी कपूरची बहीण आणि श्रीदेवी-बोनी कपूरची धाकटी लेक खुशी कपूरही दिसणार आहे. हा चित्रपटातून एकाचवेळी तीन स्टारकीड्स…

Read More

…म्हणून सोनम ठरते सर्वांपेक्षा वेगळी; व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Sonam Kapoor Instagram Post: अभिनेत्री सोनम कपूरनं या वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद यांनी आपल्या मुलाचं नावं वायू असं ठेवलं आहे. सोनम आणि आनंद अहूजाच्या लग्नाला चार वर्षे पुर्ण झाली आहेत. सध्या करवा चौथचा सिझन सुरू आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींमध्येही सध्या करवा चौथचा ट्रेण्ड जोरात सुरू आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनीही सोशल…

Read More

बर्थडे सेलिब्रेशनसाठी उर्फी खास डेस्टिनेशन, एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली

Urfi Javed Spotted: उर्फी जावेद सोशल मीडियावर त्याच्या लूकचा बोलबाला आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल अनोखी आहे आणि हे सगळ्यांना चांगलेच माहीत आहे. आता कल्पना करा की तिच्या बोल्ड आउटफिटने सगळ्यांच्याच होश उडवणारी उर्फी जर डोक्यापासून पायापर्यंत कपड्यांनी झाकलेली दिसली तर चर्चा व्हायलाच हरकत नाही. (urfi javeds new look shocks everyone video goes viral) यावेळी जेव्हा हसीना…

Read More

‘हे’ महागडं पाणी आहे सेलिब्रेटींच्या फिटनेसचं रहस्य?

Celebs Drinking Black Water: सेलिब्रेटींमध्ये डाएटचं फॅड आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. सेलिब्रेटी काय खातात आणि पितात यावर हल्ली सगळ्यांचेच लक्ष असते. सेलिब्रेटी हे महागडं डाएट करतात हेही आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचं जेवणही वेगळ्या प्रकारचे असते आणि अत्यंत महागडं असतं. आपण मसालेदार पदार्थ खात असू तर सेलिब्रेटी लो कॅलरीज फूड खातात. आपण चहा…

Read More

बाळाच्या जन्मानंतर Sonam Kapoor नं केला साजशृंगार… फोटो होतायत व्हायरल

Sonam Kapoor Karwa Chauth: काल संपुर्ण देशात करवा चौथचा उपवास साजरा करण्यात आला. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनीही आपल्या पतीसोबत करवा चौथ साजरी केली. चंद्र शोधण्यासाठी आपापल्या घरी सर्वच बॉलीवूड कपल्सनी करवा चौथचा बेत आखला होता. अगदी मौनी रॉयपासून शिल्पा शेट्टीपर्यंत. सगळ्यांनीच करवा चौथ साजरी केली. सध्या सेलिब्रेटी करवा चौथ सोशल मीडियावर ट्रेन्डिंग आहे. (sonam kapoor shares…

Read More

लोकप्रिय अभिनेत्रीनं केली बॉलीवूडची पोलखोल? Yash Chopra यांच्या लेकासोबत जोडलं होतं नावं…

Nargis Fakhri on Bollywood: कंगना राणावतनं बॉलीवूडच्या स्टार कीड्सवर हल्लाबोल करत एकच गदारोळ केला होता. त्यातून कशाप्रकारे बॉलीवूडमध्ये नेपोटिझम आहे आणि कशाप्रकारे बाहेरून येणाऱ्या नव्या कलाकारांना इथे मात्र काहीच जागा मिळत नाही. त्यापुर्वीही तनूश्री दत्ताच्या मीटू मुव्हमेंटनं एकच हल्लाबोल एका होता. त्यानंतरही बॉलीवूड आणि कॉर्ट्रोव्हर्सी हे जणू समीकरणच होऊ गेलं. अनेकदा अनेक अभिनेत्री – अभिनेते बॉलीवूडवर…

Read More

सुष्मिता सेनवर हे काय पाहण्याचे दिवस…? कुटुंबात आनंद नांदणार तरी कधी?

Rajeev Sen and Charu Asopa: सुष्मिता सेन नुकतीच आपल्या ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. हे प्रकरण महिना दोन महिना तरी गाजले होते. ललित मोदी आणि सुष्मिता सेनची चर्चा थेट त्यांच्या लग्नापर्यंत गेली होती. परंतु हे प्रकरण कुठे थांबतंय तोच सुष्मिता सेनच्या भावाचे प्रकरण वर आले. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या नात्यातही दुरावा येतो…

Read More