मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, शिंदे सरकारकडून उपसमितीची स्थापना | maratha reservation update eknath shinde governmet set up Subcommittee rmm 97

Eknath Shinde governmet set up Subcommittee for Maratha Reservation: मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विविध कायदेशीर बाबी अडचणीच्या ठरत आहे. हा तिढा सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रीमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे….

Read More

maratha community demanded reservation in Maratha arakshan parishad held in Solapur

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाच्यावतीने सोलापुरात जिल्हास्तरीय मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा या परिषदेत देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या ५० टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली….

Read More