शिवसैनिकांनीही नाही अनुभवले असे आनंद दिघे ‘या’ अभिनेत्रीने पाहिले…

मुंबई : सध्या सर्वत्र ‘धर्मवीर’ (Dharmaveer) सिनेमाची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर ‘धर्मवीर’सिनेमाचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. आता अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने देखील तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे… जाणून घेऊ तिने काय लिहिलं आहे पोस्टमध्ये…. …

Read More