Bigg Boss जिंकूनही ‘हे’ स्पर्धक प्रसिद्धी झोतात आले नाही, जाणून घ्या

मुंबई : बिग बॉसचा 16 वा (Bigg Boss 16) सीझन सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. उद्या शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर हा शो दाखवला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान आम्ही तुम्हाला अशा कंटेस्टंटची नावे सांगणार आहोत, ज्यांनी बिग बॉसची (Bigg Boss) ट्रॉफी उंचावली, मात्र तरी हे स्पर्धक…

Read More