Headlines

Live In Relationship : ‘या’ कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?

[ad_1] मुंबई : मिस वर्ल्ड 2017 विजेती मानुषी छिल्लरचे (Manushi Chhillar)  लाखो चाहते आहेत. मानुषी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा मानुषी तिनं शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेतही येते. दरम्यान, मानुषी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानुषी ही बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये…

Read More