Headlines

बॉलिवूडच्या ‘भिकू म्हात्रे’वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भारण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा…बॉलिवूडच्या ‘भिकू म्हात्रे’वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भारण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा…

Manoj Bajpayee : काही कलाकारांची ओळख ही त्यांच्या कामानं असते. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता मनोज बाजपेयीचं. कलाजगतातील काही सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत मनोजचं नाव घेतलं जातं. चित्रपट म्हणू नका किंवा मग वेब सीरिज, मनोज बाजपेयीनं त्याच्या वाट्याचा आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. जीव ओतून काम केलं आणि प्रत्येक पात्र रुपेरी पडद्यावर जीवंत केलं. (Satya…

Read More