Headlines

झगमगत्या विश्वात लगीनघाई; आणखी एक सेलिब्रिटी कपल अडकलं विवाहबंधनात

Gautham Karthik -Manjima Mohan : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना दाक्षिणात्या कलाक्षेत्रातील गौतम कार्तिक (Gautham Karthik ) आणि मंजिमा मोहन (Manjima Mohan) यांनी लग्न केल आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रुपेरी पडद्यावर आपल्या प्रेमाची जादू प्रेक्षकांना…

Read More