Headlines

सेलिब्रिटींच्या पर्टीचे Inside Photos, प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत रुममध्ये… फोटो व्हायरल

मुंबई : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी एक पार्टी दिली होती. या पर्टीमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हाजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीचे Inside Photos समोर आले आहेत. पार्टीमध्ये सारा अली खान, जाह्नवी कपूर, दीपिका पादुकोण,अनन्या पांडे, ईशान खट्टर, फिल्ममेकर करण जोहर यांसारखे स्टार पोहोचले होते. एका फोटोमध्ये मनिषसोबत करण जौहर,सारा…

Read More