Tuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा ‘असा’ वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार

Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येमध्ये (Astro) प्रत्येक दिवसाचं महत्त्वं सांगण्यात आलं आहे. मंगळवार हासुद्धा त्यापैकीच एक. या दिवशी काही पूजाविधी आणि उपायांनी तुमच्यावर मारुतीरायाची कृपा होऊ शकते. मंगळवारच्या दिवशी करावयाचे उपाय…

Read More