Headlines

‘ब्रालेस सीन’, तोही 80 च्या दशकात; ही तिच अभिनेत्री जिच्यामुळं कपूर पिता-पुत्रामध्ये जुंपलेली

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शो मॅन’, अशी ओळख असणाऱ्या राज कपूर यांच्या नावाला 80 च्या दशकात चर्चेतं वलय मिळण्याचं कारण होतं ती म्हणजे एक अभिनेत्री. ही तिच अभिनेत्री आहे, जिनं त्या काळात ब्रालेस सीन देत धुमाकूळ घातला होता. चित्रपट बेतानं गाजलाही, पण तिच्या त्या एका सीनचीच जास्त चर्चा झाली. किंबहुना आजही तो सीन विविध कारणांनी…

Read More