Headlines

प्रियांकाच्या घरी एक नव्हे, 4 मुली; ऐकणारेही हैराण

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या नात्यात एका चिमुकलीचं स्वागत केलं. सरोगसीच्या माध्यमातून निक आणि प्रियांकानं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. (Priyanka chopra nick jonas daughter) मालती मेरी चोप्रा जोनास, असं नाव देत त्यांनी या मुलीला नवी ओळख दिली. जानेवारी महिन्यात…

Read More