Headlines

‘मुन्नी’ खरंच बदनाम झाली; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी म्हणतात, ‘ती उर्फी बरी’

Malaika Arora Troll : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. त्यामुळेच ती नेहमीच चर्चेत राहते. अनेकदा मलायकाच्या आउटफिटची खूप जास्त चर्चा होते. तिचे आऊटफिट अनेकांना प्रचंड आवडतात. तर अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मलायकाचा एक नवीन अवतार लोकांच्य समोर आला असून त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. इतकंच…

Read More

मलायकाला तिचा मुलगा कधीही आई म्हणून हाक मारत नाही…

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती कधी अर्जुन कपूरमुळे, तर कधी आपला एक्स नवरा अरबाजमुळे चर्चेत असते. मलायकाचं लग्न बॉलिवू़ड अभिनेता आणि प्रोड्यूसर आरबाज खान सोबत झालं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. या दोघांनी काही वयक्तीक कारणामुळे घटस्फोट घेतला, ज्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या…

Read More