Headlines

मलायकासोबतच्या नात्याबाबत अर्जुनच्या घरी कळताच काय होतं त्यांचं Reaction?

मुंबई : बॉलिवूडमध्ये जेव्हा अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याची जाहीर चर्चा होऊ लागली, तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. मलायकाचा घटस्फोट, त्यानंतर तिची आणि अर्जुनची वाढणारी जवळीक सर्वजण पाहत होते. हे नातं नेमकं कोणत्या वळणावर चाललं आहे, हे सर्वांनीच पाहिलं. मुख्य मुद्दा असा, की ज्यावेळी अर्जुनच्या कुटुंबीयांपर्यंत ही बाब पोहोचली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया…

Read More