Headlines

पश्चातापाच्या वळणावर का आलं मलायका- अर्जुनचं नातं? चाहते हैराण

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्यानं आता सर्वांनाच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम करता येऊ शकतं, हेच पटवून दिलं आहे. वयांमध्ये असणारं अंतर कधीही प्रेमाच्या आड या दोघांनीही येऊन दिलं नाही. (Malaika Arora Arjun Kapoor) आवश्यक तिथे त्यांनी हे नातं गुलदस्त्यात ठेवलं आणि जिथे गरज वाटली, तिथे ते दोघंही व्यक्त झाले. …

Read More