Headlines

आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!

Malaika Arora and Arbaaz Khan Wedding Arjun Kapoor Photo: मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी (Malaika Arora and Arbaaz Khan Marriage) आपला 19 वर्षांचा संसार मोडला असला तरी आजही ते चांगले मित्र आहेत. आपल्या मुलांसाठी ते कायम एकत्र येतात आणि अनेकदा ते एकत्र स्पॉटही होतात. अरबाज जॉर्जिया अन्द्रानी (Giorgia Andirani) नावाच्या एका इटालियन अभिनेत्रीला डेट…

Read More