Headlines

Shocking News : ‘200 बिहारी आणून…’ ; प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

[ad_1] मुंबई : सध्या कलाजगतामध्ये एका अभिनेत्रीनं डिलीट केलेल्या ट्विटची बरीच चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या ट्विटमध्ये तिनं आपल्याला आचाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं लिहिलं होतं. आपल्याकडे यासंदर्भातील व्हिडीओ असल्याचंही तिनं ट्विटमध्ये सांगितलं होतं. (television Actress Mahhi Vij receives Death Threat By Cook) आता एका मुलाखतीत तिनं या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे….

Read More