Headlines

Mahesh Manjrekar POCSO : महेश मांजरेकर मोठ्या अडचणीत; POCSO कायद्याअंतर्गत होणार चौकशी 

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता मोठ्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकले आहेत. ‘नाय वरण भात लोंच्या, कोण नाय कोणचा’ या चित्रपटामध्ये लहान मुलांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यामुळं त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे. ज्याप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना चोकशीचे आदेश दिले आहेत.  अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगानं देखील याची दखल…

Read More