Headlines

पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ

मुंबई : चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका ‘प्रिन्स’नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? हिंदी चित्रपट रसिकांसाठी या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण असेल, कारण सध्या हा अभिनेता त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीतच आहे. पण, दाक्षिणात्य कलाजगतात मात्र त्यानं स्वत:ची…

Read More