Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा अडकतोय लग्न बंधनात! सोशल मीडियावर एकच खळबळ !

Mahesh Babu’s Step Brother Naresh Getting Married For 4th Time : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) हा लोकप्रिय अभिनेता आहे. महेश बाबू हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. सध्या महेश बाबू हा सध्या त्याचा सावत्र भाऊ नरेश बाबू (Naresh Babu’s Forth Marriage) याच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आहे. नरेश बाबू मूव्हीजनं नवीन वर्षाच्या…

Read More

Mahesh Babu Father`s Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू

Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबू (Mahesh babu) आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा एक धक्काच होता. काही दिवसांपूर्वीच आईच्या निधनामुळं कोलमडलेला महेश बाबू या दु:खातून सावरत नाही, तोच त्याच्यावर संकटांचा आणखी एक डोंगर कोसळला. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये…

Read More

महेश बाबूच्या कुटुंबात पुन्हा लगीनघाई? चौथ्यांदा लग्न करण्यास ‘तो’ सज्ज

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य कलाजगतानं संपूर्ण देशातही लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या कलाविश्वातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता महेश बाबू याचं. फार कमी वेळातच विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेशबाबू याच्याशीच संबंधित एक बातमी सध्या बरीच चर्चेत आहे. म्हणजे इथं त्याचा थेट संबंध नसला तरी…

Read More