Headlines

तोंडघशी पडला महेशबाबू; आता पुन्हा हिंदी चित्रपटांबद्दल जे म्हणालाय ते पाहून चीडच येईल

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्धी, बक्कळ पैसा आणि मोठे प्रोजेक्ट हाताशी घेऊन पुढे जाणारा अभिनेता महेश बाबू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महेश बाबूनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात फार आधीपासूनच केली. पाहता पाहता त्यानं प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केलं. पण, या साऱ्यामध्ये हल्लीच त्यानं असं वक्तव्य केलं की, पाहणारेही हैराण झाले. (mahesh…

Read More