Headlines

महेश बाबूच्या कुटुंबात पुन्हा लगीनघाई? चौथ्यांदा लग्न करण्यास ‘तो’ सज्ज

[ad_1] मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य कलाजगतानं संपूर्ण देशातही लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या कलाविश्वातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता महेश बाबू याचं.  फार कमी वेळातच विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेशबाबू याच्याशीच संबंधित एक बातमी सध्या बरीच चर्चेत आहे. म्हणजे इथं त्याचा थेट संबंध नसला…

Read More